इंद्रायणी चहा – चहाची अस्सल चव, तुमच्या व्यवसायाची नवी सुरुवात!

कमी गुंतवणुकीत सुरू करा तुमचा स्वतःचा चहा व्यवसाय.
इंद्रायणी चहासोबत मिळवा दर्जेदार चहा, मार्गदर्शन आणि विश्वासार्ह फ्रँचायझी सपोर्ट.

इंद्रायणी चहा

अमृततुल्य चहाची खरी ओळख…
खरी चव • खरा सुगंध • खरा आनंद

आमचा मेन्यू
फ्रँचायझी घ्या

निवडक चहा पत्ती • खास मसाल्यांचा संगम • दर्जेदार गुणवत्ता

तुमचा स्वतःचा इंद्रायणी चहा व्यवसाय सुरू करा

कमी गुंतवणुकीत सुरू करा तुमचा स्वतःचा चहा व्यवसाय.
दर्जेदार चहा • प्रशिक्षण • ब्रँड सपोर्ट • फ्रँचायझी मार्गदर्शन

                    इंद्रायणी चहा – प्रत्येक कपात अस्सल चहाची चव!

चहा आपल्याकडे खूप मोठ भांडवल आहे. कुणी तो विकून आता देश चालवू पाहतोय कुणी सर्टीफीकेट घेऊन आता चहा विकतो. या सगळ्यामध्ये तुमच्या आमच्या आवडीचा इंद्रायणी चहा सगळ्यांच्या जिभेवर राज्य करतोय.
चहा म्हटल की प्रत्येकाच्या डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे, मनाला प्रसन्न बनविणारे व आळस घालविणारे एक पेय, याच चहा मुळे कित्येक लोकांचा दिवस पुर्ण होत नाही.
अन्न, वस्त्र, निवारा आणि गरमागरम फक्कड इंद्रायणी चहा ह्या माणसाच् या मूलभूत गरजा बनल्या आहेत. एकवेळ माणसाला आयुष्यात वेळेवर प्रेम मिळालं नाही तर चालेल, पण वेळेवर इंद्रायणी चहा हवाच. बर्‍याचशा मैफिली, मीटिंग या चहा विना अपूर्ण ठरतात, म्हणून असेही मानले जाते की, पाण्याखालोखाल जगातील एक लोकप्रिय पेय आहे
मित्रांनो,आज लोखो लोकांच्या पसंतीचा इंद्रायणी चहा हा यांच्या दररोजच्या रुटिंग मधला एक पेय घटक बनला आहे. याच इंद्रायणी चहाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ती ,एका छोट्याशा अमृततुल्य च्या टपरी पासुन. मित्रांनो इंद्रायणी चहा आम्ही युवा वर्ग 2017 साली पुण्यामध्ये ,एक युवा बनुन .रोजगार निर्मिती चे व युवकांना उद्योजक बनविण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन केलेला हा एक प्रयत्न….
☕ अस्सल चवीचा चहा | ⭐ दर्जेदार गुणवत्ता | 🤝 विश्वासार्ह ब्रँड

चहा पिणाऱ्या ग्राहकाचे मनोगत

“इंद्रायणी चहाची चव एकदा घेतली की पुन्हा पुन्हा प्यावासा वाटतो. खरोखरच अप्रतिम चहा!”

“चहाचा स्वाद, गुणवत्ता आणि सर्व्हिस तिन्ही गोष्टी उत्कृष्ट आहेत. इंद्रायणी चहा म्हणजे आमच्या दिवसाची सुरुवातच!”

                                     “अमृततुल्य चहाची अस्सल चव अनुभवायची असेल तर इंद्रायणी चहा नक्की ट्राय करा.”

छायाचित्र संग्रह