आपण कमी खर्चात आमची शाखा सुरू करू शकता
फ्रेंचाइजी हवी आहे का ?
पूर्ण करा आपले स्वप्न उद्योजक बनण्याचे इंद्रायणी चहाच्या साथीने..
मित्रांनो,
व्यवसाय करण्याची इच्छा अनेकांची असते पण, नेमका कोणता व्यवसाय करावा, हेच अनेकांना समजत नाही.
अनेक जण काहीतरी व्यवसाय करायचा याचा फक्त विचारच करत असतात. पण….!
मित्रांनो, आम्ही जाणतो, तुम्ही इथेपर्यंत आला आहात, म्हणजे आपली व्यवसाय करण्याची
तीव्र इच्छा समजून येते. त्यामुळेच आम्ही आपल्या उद्योजक बनण्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी
इंद्रायणी चहाच्या माध्यमाने आलो आहोत. चला तर मग,
इंद्रायणी चहा ची फ्रेंचाइजी घेवून आपण कश्या प्रकारे व्यवसाय करू शकता ते समजून घेवू.
तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या अमृताने वर आल्या अश्या
इंद्रायणी चे अमृत गावागावात पोचविणे हे आमचे स्वप्न.
लाखोच्या गर्दीमध्ये आपलं एक वेगळचं स्थान निर्माण करु व महिना कमवू 40 ते 70 हजार रुपयांचा नफा….!
हा व्यवसाय कोणताही सर्वसामान्य व्यक्ती करु शकतो. कमी खर्चामध्ये जास्त नफा कमवू शकतो.
सर्वोत्तम ब्रॅन्ड सोबत काम करण्याची संधी. कोणताही ताण न घेता एका महिन्यामध्ये लाखोंची कमाई करु शकता.
आपल्या सहकार्यामुळे रोजगार निर्मीतीत हातभार लागतो.
