वा, मजा आ गया….सच मे दिल को खुश कर देती है ये चाय है.
आमच्या चहाचे वैशिष्ट्ये
चहा आणि त्याच जागतिक-करन यांचं फार पूर्वीच नात आहे. आपल्याकडेच नाही तर,जगभरात सगळीकडेच चहा पेय नाही तर ती एक संस्कृती आहे. ही आपली संस्कृती जपून ठेवण्याचे काम गेली काही वर्षे इंद्रायणी चहा च्या साह्याने आम्ही करत आहोत.
याच काही वर्षामध्ये इंद्रायणी चहाने आपल एक वेगळच नावीन्य पुर्ण स्थान निर्माण केले आहे.तर हा इंद्रायणी चहा बनतो कसा?
* चहा बनवण्यासाठी स्वच्छ (पितळेच्या ) भांड्याचा वापर केला जातो. * चहा बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो.
* उत्तम अश्या चहा पत्तीचा वापर, चहा बनवण्यासाठी केला जातो. * चहा मध्ये फिल्टर पाण्याचा वापर केला जातो. * चहा मध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.
* चहा चा फायदा हा तो बनयण्यासाठी वापरणार्या पदार्थापासून होतो. मुख्यत: तुळसी, इलायची, आदरक, अश्या आयुर्वेदिक घटकांच्या मिश्रणापासून बनवलेला हा फायदेशीर चहा…
तर या चहाचा फायदा कसा होतो?
एक कप भर चहाने शरीरात तरतरीपणा येतो.कामामुळे येणारा आळस हा या कप भर चहा ने नाहीसा होतो. अश्याच अनेक प्रकारच्या फायदेशीर त्याच बरोबर चविष्ट पूर्ण गोष्टींच मिश्रण म्हणजे इंद्रायणी चहा…
